बालाजीराव गोरठेकर
बालाजीराव गोरठेकर | |
मतदारसंघ | भोकर विधानसभा मतदारसंघ |
---|---|
मतदारसंघ | भोकर विधानसभा मतदारसंघ |
बालाजीराव गोपाळराव देशमुख गोरठेकर हे एक मराठी राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सदस्य आणि गोपाळराव गोरठेकर देशमुख यांचे पुत्र आहेत. भोकर मतदारसंघातून ते तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. [१]
त्यांनी १९७८ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात भोकर मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती.