Jump to content

बालाघाट जिल्हा

  ?बालाघाट जिल्हा

भारत
—  जिल्हा  —
Map

२१° ५८′ ००″ N, ८०° २०′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ९,२४५ चौ. किमी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा

• १,४४७ मिमी (५७.० इंच)
३६ °C (९७ °F)
• ४५ °C (११३ °F)
• ९ °C (४८ °F)
मुख्यालयबालाघाट
विभागजबलपूर
तालुका/केबैहर, परसवाडा, बालाघाट, वारा सिवनी, खैरलांजी, लालबर्रा, कटंगी, तिरोडी, किरणापूर, लांजी
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
१७,०१,१५६ (२०११)
• १८०/किमी
१,०२१ /
७८.२९ %
भाषाहिंदी
संसदीय मतदारसंघबालाघाट लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघबालाघाट, बैहर, वारा सिवनी, कटंगी, लांजी, परसवाडा
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• 481001
• MP-५०
संकेतस्थळ: बालाघाट जिल्ह्याचे अधिक्रूत संकेतस्थळ
हा लेख बालाघाट जिल्ह्याविषयी आहे. बालाघाट शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


बालाघाट जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

चतुःसीमा

तालुके

१. बैहर, २. परसवाडा, ३. बालाघाट, ४. वारा सिवनी, ५. खैरलांजी, ६. लालबर्रा, ७.कटंगी, ८. तिरोडी, ९. किरणापूर, १०. लांजी.

संदर्भ

बालाघाट एन.आय.सी Archived 2021-06-28 at the Wayback Machine.