Jump to content

बालमोहन नाटक मंडळी

नाटकांची निर्मिती करणारी संस्था. दामूअण्णा जोशी यांनी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने प्रल्हाद केशव अत्रे यांची अनेक नाटके केली.