Jump to content

बालकवी बैरागी

बालकवी बैरागी ( फेब्रुवारी १०,इ.स. १९३१-मे १३,इ.स. २०१८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील मंदसौर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.ते इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात राज्यसभेचे सदस्य होते.