Jump to content

बार्शीटाकळी

  ?बार्शीटाकळी

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हाअकोला
भाषामराठी
तहसीलबार्शीटाकळी
पंचायत समितीबार्शीटाकळी

भारतातील महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यामधील बार्शिटाकळी हे शहर एक तालुक्याचे ठिकाण आहे. पुर्वी येथे ग्रामपंचायत होती. आता येथे नगरपंचायत आहे. तसेच अकोला नांदेड हा रेल्वे मार्ग बार्शिटाकळी या शहरातुन गेलेला आहे.