बार्बरा बुश (८ जून, १९२५:फ्लशिंग, क्वीन्स, न्यू यॉर्क, अमेरिका - १७ एप्रिल, २०१८, ह्युस्टन, टेक्सास, अमेरिका) ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशची पत्नी आणि जॉर्ज डब्ल्यू. बुशची आई होती. तिच्या सहा अपत्यांपैकी जेब बुश हा फ्लोरिडाचा भूतपूर्व गव्हर्नर आहे.
राष्ट्राध्यक्षांची पत्नी या नात्याने बुश अमेरिकेची प्रथम महिला आणि उपराष्ट्राध्यक्षांची पत्नी नात्याने अमेरिकेची द्वितीय महिला होती.
अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षाची पत्नी व दुसऱ्याची आई असणाऱ्या दोन महिलांपैकी ॲबिगेल ॲडम्ससह बुश एक आहे.
अमेरिकेच्या प्रथम महिला |
---|
- मार्था वॉशिंग्टन
- अॅबिगेल अॅडम्स
- मार्था जेफरसन रँडॉल्फ
- डॉली मॅडिसन
- एलिझाबेथ मन्रो
- लुईझा अॅडम्स
- एमिली डॉनेलसन
- सॅराह योर्क जॅक्सन
- अँजेलिका सिंगलटन व्हॅन ब्युरेन
- अॅना हॅरिसन
- जेन अर्विन हॅरिसन
- लेटेशिया क्रिस्चियन टायलर
- प्रिसिला कूपर टायलर
- जुलिया गार्डिनर टायलर
- सॅराह चिल्ड्रेस पोक
- मार्गारेट टेलर
- अॅबिगेल फिलमोर
- जेन पीयर्स
- हॅरियेट लेन
- मेरी टॉड लिंकन
- इलायझा मॅककार्डल जॉन्सन
- जुलिया ग्रँट
- ल्युसी वेब हेस
- लुक्रेशिया गारफील्ड
- मेरी आर्थर मॅकएलरॉय
- रोझ क्लीव्हलँड
- फ्रांसेस क्लीव्हलँड
- कॅरोलाइन हॅरिसन
- मेरी हॅरिसन मॅककी
- फ्रांसेस क्लीव्हलँड
- आयडा सॅक्सटन मॅककिन्ली
- एडिथ रूझवेल्ट
- हेलेन हेरॉन टाफ्ट
- एलेन अॅक्सन विल्सन
- मार्गारेट वूड्रो विल्सन
- एडिथ विल्सन
- फ्लोरेन्स हार्डिंग
- ग्रेस कूलिज
- लू हेन्री हूवर
- एलीनॉर रूझवेल्ट
- बेस ट्रुमन
- मेमी आयझेनहॉवर
- जॅकलीन केनेडी ओनॅसिस
- लेडी बर्ड जॉन्सन
- पॅट निक्सन
- बेट्टी फोर्ड
- रोझेलिन कार्टर
- नॅन्सी रेगन
- बार्बरा बुश
- हिलरी क्लिंटन
- लॉरा बुश
- मिशेल ओबामा
- मेलानिया ट्रम्प
- जिल बायडेन
|
|