Jump to content

बारोमास (चित्रपट)

बारोमास हा एक हिंदी चित्रपट आहे. तो सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' या कादंबरीवरून बनवला आहे.

चित्रपटाविषयी अधिक माहिती

प्रदर्शन वर्ष : इ.स. २०१२
दिग्दर्शक : धीरज मेशराम
चित्रपटाची लांबी : चित्रपट १५० मिनिटे चालण्याइतकी
पटकथा : धीरज मेशराम
संगीतदिग्दर्शक : रवींद्र जैन
भूमिका : सीमा विश्वास (शेवंतामाई), बेंजामिन गिलानी (सुभानराव), सुधीर पांडे (दगडू महाकाळ), देविका दप्तरदार (अलका), अलोक चतुर्वेदी (नथ्थू)