बारावी नंतरचे अभ्यासक्रम
१२ वी नंतरच्या विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
वैद्यकीय क्षेत्र
एमबीबीएस
- शिक्षण - एमबीबीएस
- कालावधी - पाच वर्षे सहा महिने
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा
- संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
- पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
बीएएमएस
- शिक्षण - बीएएमएस
- कालावधी - पाच वर्षे सहा महिने
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
- संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
- पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
बीएचएमएस
- शिक्षण - बीएचएमएस
- कालावधी - पाच वर्षे सहा महिने
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
- संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
- पुढील उच्च शिक्षण - एमडी
बीयूएमएस
- शिक्षण - बीयूएमएस
- कालावधी - पाच वर्षे सहा महिने
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
- संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
- पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
बीडीएस
- शिक्षण - बीडीएस
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
- संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
- पुढील उच्च शिक्षण - एमडीएस
बीएससी इन नर्सिंग
- शिक्षण - बीएससी इन नर्सिंग
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
- संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी
- पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
बीव्हीएससी अँड एएच
- शिक्षण - बीव्हीएससी अँड एएच
- कालावधी - पाच वर्षे
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
- संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
- पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
डिफार्म
- शिक्षण - डिफार्म
- कालावधी - तीन वर्षे
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश
- संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
- पुढील उच्च शिक्षण - बीफार्म
बीफार्म
- शिक्षण - बीफार्म
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
- संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
- पुढील उच्च शिक्षण - एमफार्म
अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल
इंजिनिअरिंग डिप्लोमा
- शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा (अभियांत्रिकी पदविका)
- कालावधी - तीन वर्षे (किंवा २ वर्षे - बारावीवर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश)
- पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
- संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
- पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
बीई
- शिक्षण - बीई (बॅचेलर ऑफ इंजिनिरींग - अभियांत्रिकी पदवी)
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता व प्रवेश - बारावी विज्ञान शास्त्र, सीईटी, अभियांत्रिकी डिप्लोमा
- संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
- पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस
बीटेक
- शिक्षण - बीटेक (बॅचेलर ऑफ टेकनॉलिजी)
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
- संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
- पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी
- शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी -
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर
- शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
- कालावधी - दोन वर्षे
- पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण
कॉम्प्युटरमधील कोर्सेस
कॉम्प्युटरमधील कोर्सेस
डीओईएसीसी "ओ' लेव्हल
कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेर टेक्नॉलॉजी
कालावधी - दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
कालावधी - सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी - दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी - एक वर्ष
शिक्षण - बारावी शास्त्र
कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी - दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी - एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी - दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी - एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्स ऍण्ड ऍनिमेशन
कालावधी - एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी - एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी - एक वर्ष
रोजगाराभिमुख कोर्सेस
डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी
शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (70 टक्के)
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी, म्हैसूर
टूल ऍण्ड डाय मेकिंग
शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता - दहावी आणि बारावी पास
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्टिस
कालावधी - एक वर्ष
फॅशन टेक्नॉलॉजी
कालावधी - एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस
कालावधी - तीन वर्षे
हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम
टूरिस्ट गाइड
कालावधी - सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी - दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी - तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन सिस्टम (एर टिकेटिंग)
कालावधी - एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे
शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी - एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी - एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी - एक ते तीन वर्षे
बांधकाम व्यवसाय
शिक्षण - बीआर्च
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक
पारंपरिक कोर्सेस
शिक्षण - बीएससी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी
शिक्षण - बीएससी (ऍग्रो) कालावधी - तीन वर्षे पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन
शिक्षण - बीए कालावधी - तीन वर्षे संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी
शिक्षण - बीकॉम कालावधी - तीन वर्षे संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी
शिक्षण - बीएसएल कालावधी - पाच वर्षे संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा पुढील उच्च शिक्षण - एलएलएम
शिक्षण - डीएड कालावधी - दोन वर्षे प्रवेश - सीईटी आवश्यक संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड
शिक्षण - बीबीए, बीसीए,बीबीएम कालावधी - तीन वर्षे प्रवेश - सीईटी संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए
फॉरेन लॅंग्वेज (जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन) कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित
हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग
शिक्षण - हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - पंचतारांकित हॉटेल, मॉल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये नोकरी, केटरिंग व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
डिप्लोमा इन बेकरी ऍण्ड कॉन्फेक्शनरी
कालावधी - दीड वर्षे
डिप्लोमा, क्राफ्ट कोर्स इन फूड प्रॉडक्शन
कालावधी - दीड वर्षे
संरक्षण दलांत प्रवेशासाठी
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.