Jump to content

बारामती लोकसभा मतदारसंघ

बारामती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ - -
दुसरी लोकसभा१९५७-६२ केशवराव मारूतीराव जेधे काँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७ जी.के. जेधे काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ तुलसीदास जाधव काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ आर.के. खाडीळकर काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० संभाजीराव एस. काकडे जनता पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ शंकरराव पाटीलकाँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ शरदचंद्र गोविंदराव पवार
साहेबराव के.एस.
काँग्रेस(एस)
जनता पक्ष
नववी लोकसभा१९८९-९१ शंकरराव पाटीलकाँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६ अजित पवार
शरदचंद्र गोविंदराव पवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ शरदचंद्र गोविंदराव पवारभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा१९९८-९९ शरदचंद्र गोविंदराव पवारभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ शरदचंद्र गोविंदराव पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ शरदचंद्र गोविंदराव पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अठरावी लोकसभा२०२४- सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : बारामती लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्षप्रियदर्शनी नंदकुमार कोकारे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुनेत्रा अजितदादा पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवारसुप्रिया सदानंद सुळे
बहुजन समाज पक्ष (आंबेडकर) त्रिशला मिलिंद कांबळे
भारतीय प्रजा सुरक्षा पक्ष दशरथ नाना राऊत
भारतीय नवजवान सेना पक्ष महादेव साहेबराव खेंगरे-पाटील
पीपल्स युनियन पक्ष राजेंद्र पांडुरंग भोसले
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष रोहिदास बालासो कोंडके
दलित सोशीत पिछडा वर्ग अधिकार दल लक्ष्मण राम कुंभार
भारतीय जवान किसान पक्ष शिवाजी रामभाऊ नंदखिले
हिंदुस्तान जनता पक्ष सविता भीमराव कडाळे
अपक्षउमेश महादेव म्हेत्रे
अपक्षअंकुश ज्ञानेश्वर पिलाने
अपक्षकल्याणी सुजीतकुमार वाघमोडे
अपक्षगजानन उत्तम गवळी-पाटील
अपक्षदत्तात्रय रामभाऊ चंदारे
अपक्षप्रा.डॉ. नामदेव जाधव
अपक्षप्रदीप रामचंद्र माने
अपक्षबापू प्रल्हाद पवार
अपक्षबालासो मारुती धपाटे
अपक्षमनोज बाळासाहेब रसाळ
अपक्षमहेश सीताराम भागवत
अपक्षमिलिंद विठ्ठल शिंदे
अपक्षराजेंद्र महादेव बाराकडे
अपक्षविजय लक्ष्मण घवाळे
अपक्षविजयप्रकाश अनंत कोंडेकर
अपक्षविशाल अरुण पवार
अपक्षशरद पवार
अपक्षशिवाजी जयसिंह कोकरे
अपक्षशुभांगी धायगुडे
अपक्षशेख सोयलशाह युनुसशाह
अपक्षशैलेंद्र संदीप करंजावणे
अपक्षसचिन शंकर आगवणे
अपक्षसुनिता पवार
अपक्षसुरेशदादा बाबुराव वीर
अपक्षडॉ. सोमनाथ अर्जून पोळ
अपक्षसंदीप आबाजी देवकाटे
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००४: बारामती
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीशरद पवार६३४,५५५ ७१.०८ १३.२४
भाजपपृथ्वीराज साहेबराव २११,५८० २३.७ −०.३
राष्ट्रीय समाज पक्षबाळासाहेब कोलेकर ३०,२३० ३.३८
बसपाप्रल्हाद विश्वकर्मा १६,९६६ १.९
बहुमत४२२,९७५ ४७.३८
मतदान८९२,७२६ ४८.३४ −१४.७४
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखलाबदलाव१३.२४


२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: बारामती
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीसुप्रिया सुळे४,८७,८२७ ६६.४६
भाजपकांता नलवडे १,५०,९९६ २०.५७
बसपाविवेक कुदळेपाटील २९,८६४ ४.०७
राष्ट्रीय समाज पक्षसंपत टाकाळे १४,९१२ २.०३
अपक्षसुरेश वीर ७,६०० १.०४
अपक्षदीपक भापकर ७,००२ ०.९५
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ मायावती चित्रे ५,००२ ०.६८
अपक्षमृणालिनी काकडे ४,९२६ ०.६७
अपक्षसंगीता भुमकर ४,७८८ ०.६५
अपक्षयोगेश रणधीर ४,१७९ ०.५७
अपक्षशिवाजी कोकरे ३,४८५ ०.४७
अपक्षगोपाळा तंतरपाळे ३,०५९ ०.४२
क्रांतीसेना महाराष्ट्र संगीता शेलार २,६६६ ०.३६
अपक्षनारायण वांभिरे २,४८९ ०.३४
बहुमत२,४६,२२१ ३३.५४
मतदान
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखलाबदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीसुप्रिया सुळे
आम आदमी पार्टी सुरेश खोपडे
राष्ट्रीय समाज पक्षमहादेव जानकर
बहुमत
मतदान

2019 लोकसभा निवडणूक

निकाल party = Nationalist Congress Party Candidate = Supriya Sule Votes =

Party = Bhartiy Janata Party Candidate = Kanchan Kul Votes =

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे