Jump to content

बारामती बस स्थानक

बारामती बस स्थानक हे पुणे जिल्ह्यातील बारामती शहराचे मुख्य बस स्थानक आहे.

बारामतीमध्ये होत असणाऱ्या विकासामुळे या ठिकाणी प्रवाशांची जास्त वर्दळ असते. या स्थानकातून बारामतीच्या पंचक्रोशीतील मुख्य गावांसाठी बससेवा उपलब्ध आहे.येथून नीरा, वडगाव, फलटण, इंदापूर, वालचंदनगर, भिगवण, जेजुरी, सुपे, दौंड, इ. गावांसाठी 'शटल' सुटतात.

या आगरामधून पुणे(स्वारगेट)साठी विना वाहक-विना थांबा बसेस दर अर्ध्या तासाच्या अंतराने चालविल्या जातात. तसेेच येथूूून अहमदनगर,निपाणी, औंरगाबाद येथे ही बस जातात.