Jump to content

बाराटांग

बाराटांग भारताच्या अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशातील द्वीपसमूहातील एक मोठे बेट आहे. हे बेट पोर्ट ब्लेरपासून १५० किमी उत्तरेस आहे.

येथे चिखली ज्वालामुखी (मड व्होल्केनो) आढळून येतात.