Jump to content

बायर्न

बायर्न
Freistaat Bayern
जर्मनीचे राज्य
ध्वज
चिन्ह

बायर्नचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
बायर्नचे जर्मनी देशामधील स्थान
देशजर्मनी ध्वज जर्मनी
राजधानीम्युनिक
क्षेत्रफळ७०,५४९.४ चौ. किमी (२७,२३९.३ चौ. मैल)
लोकसंख्या१,२५,३८,६९६
घनता१८० /चौ. किमी (४७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२DE-BY
संकेतस्थळhttp://www.bayern.de

बायर्न (जर्मन: Bayern) किंवा बव्हेरिया हे जर्मनी देशामधील आकाराने सर्वात मोठे व लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. बायर्नच्या पूर्वेला चेक प्रजासत्ताक, आग्नेयेला ऑस्ट्रिया तर दक्षिणेला स्वित्झर्लंड हे देश आहेत. बायर्नची ऑस्ट्रियासोबतची दक्षिणेकडील सीमा आल्प्स पर्वताने आखली आहे. म्युनिक, जर्मनीमधील तिसरे सर्वात मोठे शहर, ही बायर्नची राजधानी आहे.


मुख्य शहरे

सर्वात मोठी शहरे
शहर लोकसंख्या (२००८)
म्युनिक
१३,२६,८०७
न्युर्नबर्ग
५,०३,६३८
आउग्सबुर्ग
२,६३,३१३
रेगन्सबुर्ग
१,३३,५२५
व्युर्झबुर्ग
१,३३,५०१
इंगोलश्टाट
१,२३,९२५
फ्युर्थ
१,१४,०७१
एरलांगन
१,०४,९८०


बाह्य दुवे