बाबुल सुप्रियो
बाबुल सुप्रियो | |
कार्यकाळ २३ मे, २०१४ – १९ ऑक्टोबर, २०२१ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | आसनसोल, बालीगंज |
जन्म | १५ डिसेंबर, १९७० |
राजकीय पक्ष | भाजप, तृणमूल काँग्रेस |
व्यवसाय | गायक |
बाबुल सुप्रियो (१५ डिसेंबर, १९७०[१][२] - ) हे भारतीय पार्श्वगायक, दूरचित्रवाणी अभिनेते आणि राजकारणी आहेत. हे पश्चिम बंगालचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत. याशिवाय ते पश्चिम बंगाल पर्यटन विभागाचे प्रमुख आहेत.
हे आसनसोल मतदारसंघातून भाजप तर्फे १६व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी १९ ऑक्टोबर, २०२१ रोजी खासदारपदाचा राजीनामा दिला आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.[३] त्यानंतर ते पश्चिम बंगालच्या विधानसभेत बालीगंज मतदासंघातून निवडून गेले[४]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Sixteenth Lok Sabha Members Bioprofile: Baral,Shri Babul Supriya (Babul Supriyo)". Lok Sabha Secretariat. 22 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Babul Supriya (Babul Supriyo) Baral". National Portal of India. 22 February 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 February 2015 रोजी पाहिले.
- ^ "babul supriyo formally resigns as MP - The Hindu". 19 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "bjp: BJP draws a blank in 5 bypolls across 4 states | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). TNN. Apr 17, 2022. 2022-04-17 रोजी पाहिले.