बापू काळदाते
डॉ. बापू काळदाते (१ डिसेंबर, इ.स. १९२९ - १७ नोव्हेंबर, इ.स. २०११) हे भारतीय राजकारणी होते. ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून सहाव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.