बाणगंगा नदी (उत्तर प्रदेश)
हा लेख उत्तर प्रदेशमधील नदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बाणगंगा (निःसंदिग्धीकरण).
बाणगंगा नदी ही गंगा नदीची एक उपनदी आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातल्या सहानिया गावाजवळ तिचा उगम आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यात हसनपूर येथे तिचा गंगा नदीशी संगम होतो.