बाटकेन
बाटकेन हे किर्गिझस्तानच्या वायव्य दिशेला असलेलं एक छोटे शहर आहे. ते बाटकेन विभागाची राजधानी आहे. बाटकेन शहराचे क्षेत्रफळ २०५ चौ. किमी असून २००९ मध्ये शहराची एकूण लोकसंख्या १९,७१८ होती.[१]
संदर्भ
- ^ "2009 population census of the Kyrgyz Republic: Batken Region" (PDF). 2011-08-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2018-11-11 रोजी पाहिले.