Jump to content

बाजार समिती

उत्पादाकांना आपल्या मालाची विक्री आणि व्यापा-यांना खरेदी सुलभतेने तसेच एकाच ठिकाणी करता यावी, यासाठी असलेले ठिकाण म्हणजे बाजार समिती.

महराष्ट्रात ब-याच तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केलेली आहे.