Jump to content

बाजार तरलता

बाजार तरलता (इंग्लिश: market liquidity) म्हणजे एखाद्या मत्तेची तिच्या मूल्यात फारशी घट न होता किंवा दरात फारशा चढउताराविना बाजारात विकली जाण्याचा गुणधर्म होय. रोकड पैसा ही सर्वाधिक तरल मत्ता होय, कारण खरेदीसारख्या आर्थिक क्रिया त्यायोगे तातडीने पुऱ्या करता येतात.