बागी २
2018 film directed by Ahmed Khan | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
निर्माता |
| ||
Performer | |||
वितरण |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
बागी २ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. ॲक्शन थ्रिलर चित्रपट प्रकारच्या या चित्रपटाची निर्मिती साजिद नडियादवालाने केली. हा चित्रपट २०१७ च्या बागीचा दुसरा भाग आहे.
या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या मुख्य भूमिका आहेत तर रणदीप हुड्डा, दर्शन कुमार, प्रतीक बब्बर आणि मनोज वाजपेयी हे देखील या चित्रपटात आहेत.
एप्रिल २०१८ पर्यंत या चित्रपटाने तिकिटखिडकीवर २०० कोटी रुपये कमावले.[ संदर्भ हवा ]