Jump to content

बांतेन

बांतेन
Banten
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

बांतेनचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
बांतेनचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीसेरांग
क्षेत्रफळ९,१६१ चौ. किमी (३,५३७ चौ. मैल)
लोकसंख्या१,०६,००,०००
घनता१,१५७ /चौ. किमी (३,००० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ID-BT
संकेतस्थळwww.banten.go.id

बांतेन (बहासा इंडोनेशिया: Banten) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. सुमारे १ कोटी लोकसंख्या असलेला व जावा बेटाच्या पश्चिम टोकाजवळ वसलेला हा प्रांत २००० सालापर्यंत पश्चिम जावा प्रांताचा भाग होता.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत