Jump to content

बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ

बांगलादेश क्रिकेट संघ हा क्रिकेट खेळणारा एक प्रमुख देश आहे.या संघाचे कर्णधार एकूण तीन आहेत.या संघाला २००० साली आयसीसी ने संपूर्ण दर्जा पारित केला. या संघाने आपला पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला आहे.

बांगलादेश
टोपणनाव द टायगर्स
द रेड अँड ग्रीन
असोसिएशनबांगलादेश क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कर्णधार नजमुल हुसेन शांतो
प्रशिक्षकचंडिका हथुरुसिंघा
इतिहास
कसोटी दर्जा प्राप्त २०००
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९७७)
पूर्ण सदस्य (२०००)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारीसद्य[]सर्वोत्तम
कसोटी९वा८वा(१ मे २०१८)[]
आं.ए.दि.८वा६वा (२५ मे २०१७)[]
आं.टी२०९वा८वा (२२ जुलै २०१२)[][]
कसोटी
पहिली कसोटी वि. भारतचा ध्वज भारत बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका; १०-१३ नोव्हेंबर २०००
शेवटची कसोटी वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव; ३० मार्च – ३ एप्रिल २०२४
कसोटीसामनेविजय/पराभव
एकूण[]१४२१९/१०५
(१८ अनिर्णित)
चालू वर्षी[]०/२ (० अनिर्णित)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २ (२०१९-२०२१ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ९वे स्थान (२०१९-२०२१, २०२१-२०२३)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिला ए.दि. वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान टायरोन फर्नांडो स्टेडियम, मोरातुवा; ३१ मार्च १९८६
शेवटचा ए.दि. वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव; १८ मार्च २०२४
वनडेसामनेविजय/पराभव
एकूण[]४३८१५९/२६९
(० बरोबरीत, १० निकाल नाही)
चालू वर्षी[]२/१
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक ७ (१९९९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी सुपर ८ (२००७), उपांत्यपूर्व फेरीत (२०१५)
विश्वचषक पात्रता ६ (१९७९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (१९९७), ५ (क्रिकेट विश्वचषक)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे शेख अबू नासेर स्टेडियम, खुलना; २८ नोव्हेंबर २००६
अलीकडील आं.टी२० वि. Flag of the United States अमेरिका प्रेरी व्ह्यू क्रिकेट कॉम्प्लेक्स, ह्यूस्टन येथे; २५ मे २०२४
आं.टी२०सामनेविजय/पराभव
एकूण[१०]१६९६५/१००
(० बरोबरीत, ४ निकाल नाही)
चालू वर्षी[११]११६/५
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक ८ (२००७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी दुसरी फेरी (२००७, २०१४, २०१६, २०२१, २०२२)

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

२२ मार्च २०२३ पर्यंत

इतिहास

१९८६ मधील बांगलादेश क्रिकेट संघ

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच १९७७ साली क्रिकेटमध्ये या संघाचे पदार्पण झाले. याच वर्षी आयसीसीचे सदस्यत्व मिळवले.१९८६ साली पाकिस्तानविरुद्ध या संघाने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. २००० साली भारताविरुद्ध या संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला आणि २००६ साली झिंबाब्वे विरुद्ध या संघाने आपला पहिला टी 20 सामना खेळला.

क्रिकेट संघटन

बांगलादेश क्रिकेट बोर्ड ह्या संघाची प्रशासकीय संस्था आहे.

महत्त्वाच्या स्पर्धा

माहिती

प्रमुख क्रिकेट खेळाडू

बाह्य दुवे

  1. ^ "India widen gap at the top of Test rankings- Bangladesh, meanwhile, have leapfrogged West Indies to No. 8 following the ICC's annual update to the rankings". ESPNcricinfo. 1 May 2018. 11 May 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Bangladesh rise no 6 in odi rankings". ESPNcricinfo. 25 May 2017. 11 March 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Bangladesh surpass Pak, Aus in T20 rankings". न्यूज18. 22 July 2012. 21 May 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Bangladesh to play extra T20 in Netherlands". ईएसपीएन क्रिकइन्फो. 24 July 2012. 6 January 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  6. ^ "कसोटी सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  7. ^ "कसोटी सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  8. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  9. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  10. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  11. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.