बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३-२४
बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३-२४ | |||||
दक्षिण आफ्रिका | बांगलादेश | ||||
तारीख | ३ – २३ डिसेंबर २०२३ | ||||
संघनायक | लॉरा वोल्वार्ड[n १] | निगार सुलताना | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लॉरा वोल्वार्ड (१८५) | फरगाना हक (१४५) | |||
सर्वाधिक बळी | मारिझान कॅप (४) | राबेया खान (४) | |||
मालिकावीर | लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | ॲनेके बॉश (७६) | मुर्शिदा खातून (६६) | |||
सर्वाधिक बळी | आयंडा ह्लुबी (२) मसाबता क्लास (२) | शोर्णा अक्तेर (५) | |||
मालिकावीर | शोर्णा अक्तेर (बांगलादेश) |
बांगलादेश महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ मध्ये तीन महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.[१][२][३] महिला एकदिवसीय मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.[४][५]
खेळाडू
दक्षिण आफ्रिका | बांगलादेश | ||
---|---|---|---|
वनडे[६] | टी२०आ[७] | वनडे आणि टी२०आ[८] | |
|
|
|
सराव सामना
बांगलादेश १७३ (४४.३ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १६५ (४५ षटके) |
फरगाना हक ५८ (८२) नोबुलुम्को बनती ४/१५ (६.३ षटके) | अँड्री स्टेन ५५ (७७) सुलताना खातून २/१५ (८ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
बांगलादेश १४९/२ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १३६/८ (२० षटके) |
ॲनेके बॉश ६७ (४९) शोर्णा अक्तेर ५/२८ (४ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- एलिझ-मारी मार्क्स (दक्षिण आफ्रिका) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
- शोर्णा अक्तेर (बांगलादेश) ने टी२०आ मध्ये तिचे पहिले पाच बळी घेतले.[९]
- महिलांच्या टी२०आ मध्ये दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बांगलादेशचा हा पहिला विजय आहे.[१०]
दुसरा टी२०आ
बांगलादेश ७/१ (१.२ षटके) | वि | |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बांगलादेशच्या डावात पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
तिसरा टी२०आ
बांगलादेश ९४/६ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ९५/२ (१५.२ षटके) |
लता मोंडल ४२ (६२) आयंडा ह्लुबी २/१५ (४ षटके) | लॉरा वोल्वार्ड ४९* (४९) शरीफा खातून १/१० (२ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आयंडा ह्लुबी (दक्षिण आफ्रिका) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय
बांगलादेश २५०/३ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १३१ (३६.३ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- एलिझ-मारी मार्क्स (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.
- बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या (२५०) बनवली.[११]
- एकदिवसीय सामन्यांमध्ये (११९) धावांच्या बाबतीत बांगलादेशसाठी हा सर्वात मोठा विजय होता.[१२]
- बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील हा पहिला विजय ठरला.[१३]
- महिला चॅम्पियनशिप गुण: बांगलादेश २, दक्षिण आफ्रिका ०.
दुसरा एकदिवसीय
बांगलादेश २२२/४ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २२३/२ (४५.१ षटके) |
फरगाना हक १०२ (१६७) मारिझान कॅप २/२१ (९ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- महिला चॅम्पियनशिप गुण: दक्षिण आफ्रिका २, बांगलादेश ०.
तिसरा एकदिवसीय
दक्षिण आफ्रिका ३१६/४ (५० षटके) | वि | बांगलादेश १०० (३१.१ षटके) |
लॉरा वोल्वार्ड १२६ (१३४) राबेया खान २/४९ (१० षटके) | रितू मोनी ३३ (६७) नादिन डी क्लर्क ३/१० (५.१ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- तझमीन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका) हिने वनडेमधले पहिले शतक झळकावले.[१४]
- तझमीन ब्रिट्स आणि लॉरा वोल्वार्ड यांची २४३ धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे मधील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी होती.[१४]
- महिला चॅम्पियनशिप गुण: दक्षिण आफ्रिका २, बांगलादेश ०.
नोंदी
- ^ पहिल्या टी२०आ मध्ये तझमिन ब्रिट्स ने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले.
संदर्भ
- ^ "Bangladesh women's team to play 50 international matches in ICC's first women's FTP". The Business Standard. 11 April 2023 रोजी पाहिले.
- ^ "Women's Future Tours Programme" (PDF). International Cricket Council. 2023-04-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh to play 50 matches as per first ever ICC Women's FTP". Dhaka Tribune. 11 April 2023 रोजी पाहिले.
- ^ "Women's FTP for 2022-25 announced". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 10 April 2023 रोजी पाहिले.
- ^ "महिलांचे भविष्य दौरे कार्यक्रम" (PDF). ईएसपीएन क्रिकइन्फो. १० एप्रिल २०२३ रोजी पाहिले.
- ^ "Star players return as South Africa name ODI squad for Bangladesh series". International Cricket Council. 9 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Kapp to miss T20Is against Bangladesh; Tryon, Khaka, de Klerk out injured". ESPNcricinfo. 24 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "Lata Mondal returns to Bangladesh squad for South Africa tour after missing Pakistan series". ESPNcricinfo. 14 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh teen Shorna stuns South Africa with five-for". ESPNcricinfo. 3 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh amaze South Africa with momentous T20I win". International Cricket Council. 4 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Murshida, Nahida help Bangladesh win first ODI in South Africa". The Daily Star. 16 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "SA routed by Bangladesh spinners". Supersport. 16 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Tigresses dominate South Africa to seal first ODI". Cricfrenzy. 16 December 2023 रोजी पाहिले.
- ^ a b "Wolvaardt, Brits in record stand as South Africa clinch series 2-1". ESPNcricinfo. 24 December 2023 रोजी पाहिले.