Jump to content

बांगलादेश त्रिकोणी मालिका, २००८

बांगलादेश त्रिकोणी मालिका, २००८
दिनांक ८ – १४ जून २००८
स्थळ बांगलादेश
निकालपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान - २५ धावांनी विजयी
मालिकावीरसलमान बट (पा)
संघ
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
संघनायक
मोहम्मद अशरफुलमहेंद्रसिंग धोणी शोएब मलिक
सर्वात जास्त धावा
रकिबुल हसन (९७) गौतम गंभीर (२०९) सलमान बट (२०८)
सर्वात जास्त बळी
अब्दुर रझाक (४) प्रवीण कुमार (५) उमर गुल (९)

बांगलादेशमध्ये ८ जून ते १४ जून २००८ दरम्यान किटप्लाय चषक त्रिकोणी एकदिवसीय मालिका पार पडली. सदर मालिकेत यजमान बांगलादेशशिवाय, भारत आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले होते.[] पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताचा २५ धावांनी पराभव केला.[]

संघ

एकदिवसीय संघ
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
मोहम्मद अशरफुल()महेंद्रसिंग धोणी()()शोएब मलिक ()
मुशफिकुर रहिम()विरेंद्र सेहवागसलमान बट
मशरफे मोर्तझागौतम गंभीरनासिर जमशेद
अब्दुर रझाकरॉबिन उथप्पायुनिस खान
आलोक कपालीयुवराज सिंगमोहम्मद युसुफ
दुलार महमुदरोहित शर्मामिसबाह-उल-हक
फरहाद रेझासुरेश रैनाशहिद आफ्रिदी
महमुदुल्लायुसुफ पठाणकामरान अकमल()
मेहराब होसेनइरफान पठाणसोहेल खान
नजिमुद्दीनप्रवीण कुमारउमर गुल
रकिबुल हसनपियुष चावलासोहेल तन्वीर
शाहदात होसेनरुद्र प्रताप सिंगराव इफ्तिखार
शहरियार नफीसइशांत शर्मावहाब रियाझ
तमिम इक्बालमनप्रीत गोनीफवाद आलम
धीमन घोषप्रग्यान ओझाबाझिद खान
जुनैद सिद्दीकनौमनुल्ला
मोशर्रफ होसेन
रुबेल होसेन

सामने

गट फेरी

गुणफलक

संघ सा वि नेरर गुण
भारतचा ध्वज भारत +२.३७३१०
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान −०.७७८
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश −१.७८९

सामने

८ जून (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३३ (३९.३ षटके)
वि
बांगलादेश Flag of बांगलादेश
१६३/८ (४० षटके)
सलमान बट ७० (८४)
अब्दुर रझाक ३/३५ (७.३ षटके)
मोहम्मद अशरफुल ५६* (९३)
शहिद आफ्रिदी ३/१९ (८ षटके)
पाकिस्तान ७० धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि एनामुल हक (बां)
सामनावीर: सलमान बट (पा)
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.
  • एकदिवसीय पदार्पण: दुलार महमुद (बां)
  • गुण: पाकिस्तान - ५, बांगलादेश - ०

१० जून (दि/रा)
धावफलक
भारतचा ध्वज भारत
३३०/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९० (३५.४ षटके)
विरेंद्र सेहवाग ८९ (७६)
उमर गुल ३/६१ (१० षटके)
शोएब मलिक ५३ (६७)
पियुष चावला ४/४० (८.४ षटके)
भारत १४० धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि एनामुल हक (बां)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • एकदिवसीय पदार्पण: युसुफ पठाण (भा)
  • गुण: भारत - ५, पाकिस्तान - ०

१२ जून (दि/रा)
धावफलक
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२२२ (४९.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२३/३ (३५.१ षटके)
रकिबुल हसन ८९ (११७)
रुद्र प्रताप सिंग ३/४६ (१० षटके)
गौतम गंभीर १०७(१०१)
अब्दुर रझाक १/४८ (१० षटके)
भारत ७ गडी आणि ८९ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि नादिर शाह (बां)
सामनावीर: गौतम गंभीर (भा)
  • गुण: भारत - ५, बांगलादेश - ०


अंतिम सामना

१४ जून (दि/रा)
धावफलक
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३१५/३ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२९० (४८.२ षटके)
सलमान बट १२९ (१३६)
इरफान पठाण २/५९ (१० षटके)
महेंद्रसिंग धोणी ६४ (५९)
उमर गुल ४/५७ (९ षटके)
पाकिस्तान २५ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि नादिर शाह (बां)
सामनावीर: युनिस खान (पा)


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे