बांगलादेश क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२२-२३
बांगलादेश क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२२-२३ | |||||
संयुक्त अरब अमिराती | बांगलादेश | ||||
तारीख | २५ – २७ सप्टेंबर २०२२ | ||||
संघनायक | चुंदनगापोईल रिझवान | नुरुल हसन | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चुंदनगापोईल रिझवान (५६) | अफीफ हुसैन (९५) | |||
सर्वाधिक बळी | आयान अफजल खान (३) कार्तिक मय्यपन (३) | शोरिफुल इस्लाम (३) मेहेदी हसन (३) |
बांगलादेश क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२२ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१] बांगलादेश संघ ढाका येथे पावसामुळे व्यत्यय आलेले प्रशिक्षण शिबिर पूर्ण करण्यासाठी दुबईत होता. [२] ही मालिका २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग होती.[३]
पथके
आंतरराष्ट्रीय टी२० | |
---|---|
संयुक्त अरब अमिराती[४] | बांगलादेश[५] |
|
|
आं.टी२० मालिका
१ला आं.टी२० सामना
बांगलादेश १५८/५ (२० षटके) | वि | संयुक्त अरब अमिराती १५१ (१९.४ षटके) |
चिराग सूरी ३९ (२४) मेहेदी हसन ३/१७ (३ षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
- आयान अफजल खानचे (युएई) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
२रा आं.टी२० सामना
संयुक्त अरब अमिराती १६९/५ (२० षटके) | वि | बांगलादेश १३७/५ (२० षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
संदर्भयादी
- ^ "बांगलादेश टी२० विश्वचषकात युएईविरुद्ध खेळणार आहे". टाइम्स ऑफ इंडिया. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश युएई मध्ये दोन टी२० खेळणार आणि दुबईत प्रशिक्षण शिबिर घेणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ECB ने 'SKYEXCH UAE विरुद्ध बांगलादेश मैत्री मालिका २०२२' ची घोषणा केली". अमिराती क्रिकेट बोर्ड. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ईसीबीने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलिया मध्ये युएईचे प्रतिनिधित्व करणारा संघ घोषित केला". अमिराती क्रिकेट बोर्ड. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "युएई विरुद्ध मैत्री मालिका : बांगलादेशचा संघ उद्या दुबईला रवाना होणार". Bangladesh Cricket Board. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.