Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७

बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७
न्यू झीलंड
बांगलादेश
तारीख२२ डिसेंबर २०१६ – २४ जानेवारी २०१७
संघनायककेन विल्यमसन (ए.दि.)मशरफे मोर्तझा (ए.दि. आणि टी२०)
मुशफिकुर रहिम (१ली कसोटी)
तमिम इक्बाल (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकालन्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाटॉम लॅथम (३०२) शकिब अल हसन (२८४)
सर्वाधिक बळीट्रेंट बोल्ट (१२) शकिब अल हसन (६)
एकदिवसीय मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावानेल ब्रुम (२२८) इमरुल केस (११९)
सर्वाधिक बळीटीम साऊथी (५) शकिब अल हसन (५)
२०-२० मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाकेन विल्यमसन (१४५) महमुदुल्लाह (८९)
सर्वाधिक बळीइश सोढी (५) रुबेल होसेन (७)

बांगलादेश क्रिकेट संघाने डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान न्यू झीलंडचा दौरा केला. सदर दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळवले गेले.[][][][]

न्यू झीलंडच्या संघाने एकदिवसीय आणि टी२० ह्या दोन्ही मालिका ३-० ने जिंकल्या[][] आणि कसोटीमालिकेतसुद्धा २-० असे निर्भेळ यश मिळवले[]

संघ

एकदिवसीय टी२० कसोटी
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[]बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[]न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[१०]बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[११]न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[१२]बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[१३]
  • पहिल्या टी२० साठी ट्रेंट बोल्टला विश्रांती देण्यात आली.[१०]
  • पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झालेल्या हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे मुशफिकुर रहिमला उर्वरित एकदिवसीय आणि टी२० मालिकेमधून वगळण्यात आले. त्याची जागा नुरुल हसनने घेतली.[१४]
  • तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी न्यू झीलंडच्या संघात जीतन पटेलचा समावेश करण्यात आला.[१५]
  • तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मांडीचा स्नायू दुखावला गेल्याने मार्टीन गुप्टिलला टी२० मालिकेतून वगळण्यात आले. त्याच्या ऐवजी नेल ब्रुमची निवड करण्यात आली.[१६]
  • ब्रुमच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने त्याचे स्थान जॉर्ज वर्करने घेतले.[१७]
  • दुसऱ्या टी२० मध्ये दुखापतीमुळे ल्युक रॉंचीच्या ऐवजी टॉम ब्लंडेलला संधी दिली गेली..[१८]
  • दुखापतीमुळे मुशफिकुर रहिम, इमरुल केस आणि मोमिनुल हक यांना दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले. मुशफिकुरऐवजी तमिम इक्बालची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली, त्याशिवाय नुरुल हसन आणि नझमुल होसेन शांतो ह्यांना संघात स्थान देण्यात आले.[१९]

सराव सामना

५० षटके: न्यू झीलंड XI वि बांगलादेशी

२२ डिसेंबर २०१६
११:००
धावफलक
बांगलादेशी बांगलादेश
२४५/८ (४३ षटके)
वि
न्यूझीलंड न्यू झीलंड XI
२४७/७ (४१.४ षटके)
मुशफिकुर रहिम ४५ (४१)
शॉन हिक्स २/३० (६ षटके)
बेन हॉर्न ६०* (५३)
शकिब अल हसन ३/४१ (७ षटके)
न्यू झीलंड XI ३ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत)
हॅगले ओव्हल, ख्राईस्टचर्च
पंच: ख्रिस ब्राउन (न्यू) आणि शॉन हेग (न्यू)
  • नाणेफेक : बांगलादेशी, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळवण्यात आला.


एकदिवसीय मालिका

१ला सामना

२६ डिसेंबर २०१६
११:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३४१/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२६४ (४४.५ षटके)
टॉम लॅथम १३७ (१२१)
शकिब अल हसन ३/६९ (१० षटके)
शकिब अल हसन ५९ (५४)
जेम्स नीशॅम ३/३६ (७ षटके)
न्यू झीलंड ७७ धावांनी विजयी
हॅगले ओव्हल, ख्राईस्टचर्च
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • केन विल्यमसन हा न्यू झीलंडतर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ४,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.[२०]
  • न्यू झीलंडची धावसंख्या ही बांगलादेशविरुद्ध सर्वोत्कृष्ट धावसंख्या.[२०]
  • मशरफे मोर्तझाच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद १,५०० धावा पूर्ण.[२१]


२रा सामना

२९ डिसेंबर २०१६
११:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२५१ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८४ (४२.४ षटके)
नेल ब्रुम १०९ (१०७)
मशरफे मोर्तझा ३/४९ (१० षटके)
इमरुल केस ५९ (८९)
केन विल्यमसन ३/२२ (५ षटके)
न्यू झीलंड ६७ धावांनी विजयी
सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: नेल ब्रुम (न्यू)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: नुरुल हसन, सुबाशिस रॉय आणि तन्बीर हैदर (सर्व बांगलादेश)
  • नेल ब्रुमचे (न्यू) पहिले एकदिवसीय शतक.[२२]


३रा सामना

३१ डिसेंबर २०१६
११:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२३६/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३९/२ (४१.२ षटके)
तमिम इक्बाल ५९ (८८)
मिचेल सॅंटनर २/३८ (१० षटके)
नेल ब्रुम ९७ (९७)
मुशफिकुर रहमान २/३२ (९.२ षटके)
न्यू झीलंड ८ गडी व ५२ चेंडू राखून विजयी
सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • नेल ब्रुम आणि केन विल्यमसन यांनी केलेली १७९ धावांची भागीदारी ही न्यू झीलंडची दुसऱ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी.[२३]


टी२० मालिका

१ला सामना

३ जानेवारी २०१७
१५:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१४१/८ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४३/४ (१८ षटके)
महमुदुल्लाह ५२ (४७)
लॉकी फर्ग्युसन ३/३२ (४ षटके)
केन विल्यमसन ७३ (५५)
मुस्तफिजूर रहमान १/२१ (४ षटके)
न्यू झीलंड ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: शॉन हेग (न्यू) आणि वेन नाईट्स (न्यू)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: टॉम ब्रुस, बेन व्हिलर आणि लॉकी फर्ग्युसन (न्यू).
  • मशरफे मोर्तझाचा (बां) ५०वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना.[२४]
  • आंतरराष्ट्रीय टी२० सामना आयोजित करणारे मॅकलीन पार्क हे न्यू झीलंडचे सहावे मैदान.[२४]


२रा सामना

६ जानेवारी २०१७
१५:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९५/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४८ (१८.१ षटके)
कॉलिन मुन्रो १०१ (५४)
रुबेल होसेन ३/३७ (४ षटके)
शब्बीर रहमान ४८ (३२)
इश सोढी ३/३६ (४ षटके)
न्यू झीलंड ४७ धावांनी विजयी
बे ओव्हल, माउंट माऊंट मौन्गानुई
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि शॉन हेग (न्यू)
सामनावीर: कॉलिन मुन्रो (न्यू)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये शतक झळकावणारा कॉलिन मुन्रो हा न्यू झीलंडचा तिसरा फलंदाज


३रा सामना

८ जानेवारी २०१७
१५:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९४/४ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१६७/६ (२० षटके)
कोरे ॲंडरसन ९४* (४१)
रुबेल होसेन ३/३१ (४ षटके)
सौम्य सरकार ४२ (२८)
इश सोढी २/२२ (४ षटके)
न्यू झीलंड २७ धावांनी विजयी
बे ओव्हल, माउंट माऊंट मौन्गानुई
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि वेन नाईट्स (न्यू)
सामनावीर: कोरे ॲंडरसन (न्यू)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: टॉम ब्लन्डेल (न्यू).
  • कोरे ॲंडरसन हा टी२० डावामध्ये न्यू झीलंडतर्फे सर्वात जास्त १० षटकार मारणारा फलंदाज ठरला.[२५]
  • कोरे ॲंडरसनच्या ९४ धावा ह्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५व्या क्रमांकावरच्या फलंदाजाने केलेल्या सर्वात जास्त धावा.[२५]
  • कोरे ॲंडरसन आणि केन विल्यमसनची १२४ धावांची भागीदारी ही न्यू झीलंडची ४थ्या गड्यासाठी टी२० मधील सर्वात मोठी भागीदारी.[२५]


कसोटी मालिका

१ली कसोटी

१२-१६ जानेवारी २०१७
१०:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५९५/८घो (षटके)
शकिब अल हसन २१७ (२७६)
नेल वॅग्नर ४/१५१ (४४ षटके)
५३९ (१४८.२ षटके)
टॉम लॅथम १७७ (३२९)
कामरुल इस्लाम रब्बी ३/८७ (२६ षटके)
१६० (५७.५ षटके)
शब्बीर रहमान ५० (१०१)
ट्रेंट बोल्ट ३/५३ (१३.५ षटके)
२१७/३ (३९.४ षटके)
केन विल्यमसन १०४* (९०)
मेहेदी हसन २/६६ (११.४ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: मराइस ईरास्मुस (द) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी
  • १ल्या दिवशी पाऊस आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे केवळ ४०.२ षटकांचा खेळ होऊ शकला.
  • ३ऱ्या दिवशी आलेल्या पावसामुळे २ षटके उरलेली असताना खेळ थांबविण्यात आला.
  • कसोटी पदार्पण: सुभाशिष रॉय आणि तास्किन अहमद (बां).
  • शकिब अल हसनच्या २१७ धावा ही बांगलादेशी फलंदाजातर्फे सर्वोत्कृष्ट कसोटी कामगिरी. ३,००० कसोटी धावा पूर्ण करणारा तो बांगलादेशचा दुसरा फलंदाज.[२६]
  • मुशफिकुर रहिम आणि शकिब अल हसन यांची ३५९ धावांची भागीदारी ही बांगलादेशतर्फे सर्वोत्कृष्ट कसोटी भागीदारी.[२६]
  • कसोटी सामन्यामध्ये बदली यष्टिरक्षक म्हणून इमरुल केसचे (बा) सर्वात जास्त झेल (५).[२७]
  • बांगलादेशची पहिल्या डावातील धावसंख्या ही कसोटी क्रिकेटमधील पराभवामध्ये निकालात लागलेली सर्वात मोठी धावसंख्या.[२८]


२री कसोटी

२०-२४ जानेवारी २०१७
१०:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२८९ (८४.३ षटके)
सौम्य सरकार ८६ (१०४)
टिम साऊथी ५/९४ (२८.३ षटके)
३५४ (९२.४ षटके)
हेन्री निकोल्स ९८ (१४९)
शकिब अल हसन ४/५० (१२.४ षटके)
१७३ (५२.५ षटके)
महमुदुल्लाह ३८ (६७)
नेल वॅग्नर ३/४४ (१२ षटके)
१११/१ (१८.४ षटके)
टॉम लॅथम ४१* (५९)
कामरुल इस्लाम रब्बी १/२१ (३ षटके)
न्यू झीलंड ९ गडी राखून विजयी
हॅगले ओव्हल, ख्राईस्टचर्च
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: टिम साऊथी (न्यू)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी
  • पावसामुळे २ऱ्या दिवशी १९ षटकांचा खेळ वाया गेला आणि ३ऱ्या दिवशी खेळ होवू शकला नाही.
  • कसोटी पदार्पण: नझमुल होसेन शांतो आणि नुरुल हसन (बां)
  • तमिम इक्बालचा (बां) कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना.[१९]
  • कसोटी क्रिकेट मध्ये ६,००० धावा करणारा रॉस टेलर हा न्यू झीलंडचा तिसरा फलंदाज.[२९]
  • टिम साउथीचे (न्यू) २०० कसोटी बळी पूर्ण.[३०]


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील सर्व प्रमुख मालिकांचे सामने आणि तारखा". इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "क्रिकेट: प्लीज सेव्ह अस फ्रॉम ग्राउंडहॉग डे". न्यू झीलंड हेराल्ड (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मधील दिवस-रात्र कसोटीसाठी इडन पार्क सज्ज". स्टफ.को.एनझेड (इंग्रजी भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मध्ये इडन पार्कवर दिवस-रात्र कसोटीचे न्यू झीलंडचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "न्यू झीलंडच्या आठ गडी राखून मिळवलेल्या विजयामध्ये ब्रुम, विल्यमसन चमकले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2017-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "ॲंडरसनच्या ४१ चेंडूंतील ९४ धावांनी न्यू झीलंडचा ३-० ने विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2017-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "बांगलादेशच्या वाताहतीनंतर न्यू झीलंडने कसोटी मालिका २-०ने जिंकली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "ब्रुम, रॉंचीला बांगलादेश एकदिवसीय मालिकेसाठी परत बोलावले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "बांगलादेश एकदिवसीय संघात मुस्तफिजूरचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ a b "बांगलादेश टी२० साठी न्यू झीलंड संघात टॉम ब्रुस व बेन व्हिलरची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "पहिल्या टी२० साठी शुवागता, तैजुलचे संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "बांगलादेशविरुद्ध कसोटीसाठी टेलर, बोल्टची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "पहिल्या कसोटीसाठी मुस्तफिजुरला विश्रांती; मुस्तफिजूर तंदुरुस्त". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे मुशफिकुर रहिम बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो. २८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ "तिसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी न्यू झीलंडच्या संघात जीतन पटेलचा समावेश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ "बांगलादेशविरुद्ध टी२० मालिकेतून गुप्टिलला वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "परिचीत परिस्थितीमध्ये बांगलादेशचे लक्ष्य बरोबरीकडे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "रॉंचीच्या जागी नवोदित ब्लंडेल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  19. ^ a b "मुशफिकुर, केस आणि मोमिनूलला महत्त्वाची कसोटीतून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  20. ^ a b "केन विल्यमसन: न्यू झीलंडतर्फे सर्वात जलद ४,०००". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  21. ^ "न्यू झीलंड वि बांगलादेश, १ला ए.दि.सामना, धावफलक". क्रिकआर्काइव्ह (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  22. ^ "ब्रुमच्या शतकानंतर बांगलादेशच्या घसरगुंडीने मालिकेत २-०ने परभव". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  23. ^ "नेल ब्रुम स्टीक्स इट टू बांग्लादेश ॲज ब्लॅक कॅप्स स्वीप ओडीआय सिरीज". स्टफ (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  24. ^ a b "न्यू इयर, न्यू फॉर्मॅट ऑफर्स होप फॉर बांगलादेश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  25. ^ a b c "ॲंडरसनच्या षटकाराने सजलेल्या ९४* धावांनी बांगलादेशला धुतले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  26. ^ a b "बांगलादेशच्या विक्रमांचे पुर्नलेखन: शकिब द इंडिव्हिजुअल ॲंड शकिब द पार्टनर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  27. ^ "उशीरा बाद झालेल्या फलंदाजांमुळे बांगलादेशला धक्का". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  28. ^ "बांगलादेशच्या ५९५: पराभूत झालेली सर्वात मोठी धावसंख्या". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  29. ^ "शकिबच्या तीन बळींनंतर कसोटी दोलायमान". २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  30. ^ "ब्लॅक कॅप्स एंड बांगलादेश'ज टॉर्मंट विथ रुथलेस व्हिक्टरी इन सेकंड टेस्ट". २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे