Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००८-०९

बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००८-०९
बांगलादेश
दक्षिण आफ्रिका
तारीख५ नोव्हेंबर २००८ – ३० नोव्हेंबर २००८
संघनायकमोहम्मद अश्रफुल ग्रॅम स्मिथ
कसोटी मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाजुनैद सिद्दिकी (११८) अश्वेल प्रिन्स (२२१)
सर्वाधिक बळीशाकिब अल हसन (११) मखाया न्टिनी (११)
मालिकावीरअश्वेल प्रिन्स (दक्षिण आफ्रिका)
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावामोहम्मद अश्रफुल (७८) हाशिम आमला (१७५)
सर्वाधिक बळीनईम इस्लाम (४) डेल स्टेन (७)
मालिकावीरहाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावातमीम इक्बाल (२५) एबी डिव्हिलियर्स (३६)
सर्वाधिक बळीअब्दुर रज्जाक (४) जोहान बोथा (२)
मालिकावीरअब्दुर रज्जाक (बांगलादेश)

बांगलादेश क्रिकेट संघाने ५ ते ३० नोव्हेंबर २००८ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले.

टी२०आ मालिका

फक्त टी२०आ

५ नोव्हेंबर २००८
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
११८/७ (१४ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०९/८ (१४ षटके)
एबी डिव्हिलियर्स ३६ (२६)
अब्दुर रज्जाक ४/१६ (३ षटके)
तमीम इक्बाल २५ (२४)
जोहान बोथा २/१५ (३ षटके)
दक्षिण आफ्रिकेने १२ धावांनी विजय मिळवला (डी/एल)
न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: अब्दुर रज्जाक (बांगलादेश)
  • पावसामुळे सामना 14 षटकांपर्यंत कमी करण्यात आला.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

७ नोव्हेंबर २००८
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२८३/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२२२ (४४.२ षटके)
जॅक कॅलिस ५० (७३)
नईम इस्लाम ३/६० (१० षटके)
मोहम्मद अश्रफुल ७३ (७८)
डेल स्टेन ४/१६ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी विजय झाला
सेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूम
पंच: नायजेल लाँग (इंग्लंड) आणि मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)

दुसरा सामना

९ नोव्हेंबर २००८
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३५८/४ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२३० (४९.२ षटके)
हाशिम आमला १४० (१३५)
मश्रफी मोर्तझा १/५४ (१० षटके)
जुनैद सिद्दिकी ४७ (८२)
जोहान बोथा ३/२७ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने १२८ धावांनी विजय मिळवला
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
  • हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडेतील पहिले शतक झळकावले.[]

तिसरा सामना

१२ नोव्हेंबर २००८
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला
बफेलो पार्क, पूर्व लंडन
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)

संदर्भ

  1. ^ "Amla ton seals series for South Africa". ESPN Cricinfo. 19 June 2019 रोजी पाहिले.