Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००२-०३

बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००२-०३
दक्षिण आफ्रिका
बांगलादेश
तारीख२७ सप्टेंबर २००२ – २७ ऑक्टोबर २००२
संघनायकशॉन पोलॉक (एकदिवसीय आणि दुसरी कसोटी)
मार्क बाउचर (पहिली कसोटी)
खालेद मशुद
कसोटी मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावागॅरी कर्स्टन (३१०) अल सहारियार (१४६)
सर्वाधिक बळीमखाया न्टिनी (१२) तल्हा जुबेर (४)
मालिकावीरजॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाहर्शेल गिब्स (२६५) खालेद मशुद (७२)
सर्वाधिक बळीमखाया न्टिनी (७) तल्हा जुबेर (६)
मालिकावीरहर्शेल गिब्स (दक्षिण आफ्रिका)

२००२-०३ हंगामात बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. त्यांनी दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका २-० आणि एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.

कसोटी सामने

पहिली कसोटी

१८–२१ ऑक्टोबर २००२
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५२९/४घोषित (१२९ षटके)
ग्रॅम स्मिथ २०० (२८७)
तल्हा जुबेर २/१०८ (२६ षटके)
१७० (५८.४ षटके)
हबीबुल बशर ३८ (६६)
मखाया न्टिनी ५/१९ (१५ षटके)
२५२ (फॉलो-ऑन) (८७.५ षटके)
अल सहारियार ७१ (९३)
डेव्हिड टेरब्रुग ५/४६ (१५ षटके)
दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि १०७ धावांनी विजय मिळवला
बफेलो पार्क, पूर्व लंडन
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: ग्रॅम स्मिथ (दक्षिण आफ्रिका)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
  • मार्टिन व्हॅन जार्सवेल्ड (दक्षिण आफ्रिका) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

२५–२७ ऑक्टोबर २००२
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१५ (६९.५ षटके)
हन्नान सरकार ६५ (८६)
जॅक कॅलिस २/२६ (१३ षटके)
४८२/५घोषित (१२१ षटके)
गॅरी कर्स्टन १६० (२२७)
तल्हा जुबेर २/१०९ (२६ षटके)
१०७ (३०.३ षटके)
अल सहारियार २७ (४२)
जॅक कॅलिस ५/२१ (४.३ षटके)
दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि १६० धावांनी विजय मिळवला
नॉर्थ वेस्ट क्रिकेट स्टेडियम, पोचेफस्ट्रूम
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
  • रफिकुल इस्लाम (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.

एकदिवसीय मालिका सारांश

पहिला सामना

३ ऑक्टोबर २००२ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३०१/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३३ (४१.५ षटके)
हर्शेल गिब्स १५३ (131)
तल्हा जुबेर ४/६५ (१० षटके)
खालेद मशुद ३४* (८५)
जॅक कॅलिस ४/३३ (८.५ षटके)
दक्षिण आफ्रिकेने १६८ धावांनी विजय मिळवला
नॉर्थ वेस्ट क्रिकेट स्टेडियम, पोचेफस्ट्रूम
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: हर्शेल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

६ ऑक्टोबर २००२
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५४/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५५/० (२०.२ षटके)
तपश बैश्या ३५* (४६)
मखाया न्टिनी ३/२८ (१० षटके)
हर्शेल गिब्स ९७* (६६)
दक्षिण आफ्रिकेने १० गडी राखून विजय मिळवला
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि इयान हॉवेल (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: हर्शेल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मार्टिन व्हॅन जार्सवेल्ड (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.

तिसरा सामना

९ ऑक्टोबर २००२ (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५१ (४३.१ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५२/३ (२५.४ षटके)
हबीबुल बशर ५१ (६७)
शॉन पोलॉक ४/२४ (९ षटके)
मार्टिन व्हॅन जार्सवेल्ड ४२ (३३)
तल्हा जुबेर २/४१ (६ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला
डी बियर्स डायमंड ओव्हल, किम्बर्ली
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अन्वर हुसैन मोनीर आणि रफीकुल खान (दोन्ही बांगलादेश) आणि अश्वेल प्रिन्स (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.

संदर्भ