बांगलादेश आणि थायलंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१९
बांगलादेश आणि थायलंडच्या महिला क्रिकेट संघांनी २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. बांगलादेशने थायलंडविरुद्ध दोन महिला टी२०आ सामने खेळले, त्या सामन्यांमधील यजमान राष्ट्राविरुद्ध एक सामना.[१] सर्व सामन्यांचे ठिकाण उट्रेचमधील स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड हे होते. या मालिकेपूर्वी, थायलंड आणि नेदरलँड्स २०१९ नेदरलँड्स महिला चौरंगी मालिकेत देखील सहभागी झाले होते.[२]
बांगलादेशने मालिकेतील तीनही सामने जिंकले.[३][४][५]
महिला टी२०आ सामने
बांगलादेश विरुद्ध थायलंड पहिली महिला टी२०आ
थायलंड ६८/५ (२० षटके) | वि | बांगलादेश ६९/४ (१९.३ षटके) |
नन्नपत कोंचरोएंकाई ३० (४८) सलमा खातून २/६ (४ षटके) |
- थायलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रोसेनन कानोह (थायलंड) यांनी तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.
नेदरलँड्स विरुद्ध बांगलादेश एकमेव महिला टी२०आ
बांगलादेश १३५/३ (२० षटके) | वि | नेदरलँड्स ७०/८ (२० षटके) |
संजिदा इस्लाम ३९ (४९) कॅरोलीन डी लेंगे २/१६ (४ षटके) | स्टेरे कॅलिस २९ (४७) नाहिदा अख्तर ४/११ (४ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शोभना मोस्तारी (बांगलादेश) हिने महिला टी२०आ पदार्पण केले.
बांगलादेश विरुद्ध थायलंड दुसरी महिला टी२०आ
थायलंड ८७/५ (२० षटके) | वि | बांगलादेश ८८/७ (१८.२ षटके) |
नरुमोल चायवाई २५ (४१) नाहिदा अख्तर २/९ (३ षटके) | निगार सुलताना ३९ (३८) नॅटी बूचथम ३/१३ (४ षटके) |
- थायलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "Bangladesh Women tour of Netherlands 2019 - Fixtures and Results". ESPN Cricinfo. 25 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Thailand thrash Netherlands to claim Quadrangular series". Women's Criczone. 2019-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Tigresses edge past Thailand". The Daily Star. 23 August 2019. 25 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Women beat Netherlands in warm-up". Dhaka Tribune. 24 August 2019. 25 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Tigresses beat Thailand". The Daily Star. 26 August 2019. 26 August 2019 रोजी पाहिले.