Jump to content

बांगलादेशमधील शहरांची यादी

बांगलादेशमधील ११ सर्वाधिक लोकसंखेच्या शहरांचे स्थान

बांगलादेशमधील शहरांच्या यादीमध्ये दक्षिण आशियामधील बांगलादेश देशामधील ११ प्रमुख शहरांची तपशीलवार माहिती दिली आहे. प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाची लोकवस्ती असलेल्या बांगलादेशातील शहरी लोकसंख्या २०११ साली केवळ २८ टक्के होती. १ लाखाहून अधिक वस्ती असलेल्या एकूण ४२ शहरांपैकी ११ शहरांना महानगर निगमाचा दर्जा देण्यात आला आहे.

यादी

क्रमशहरक्षेत्रफळ
(km2)
लोकसंख्या (२०११ साली)जिल्हाविभाग
1.ढाका31689,06,039ढाका जिल्हाढाका विभाग
2.चट्टग्राम15525,92,439चट्टग्राम जिल्हाचट्टग्राम विभाग
3.खुलना516,64,728खुलना जिल्हाखुलना विभाग
4.सिलहट425,31,663सिलहट जिल्हासिलहट विभाग
5.राजशाही975,51,425राजशाही जिल्हाराजशाही विभाग
6.मयमनसिंह713,89,918मयमनसिंह जिल्हामयमनसिंह विभाग
7.बारिसाल693,39,308बारिसाल जिल्हाबारिसाल विभाग
8.रंगपूर513,07,053रंगपूर जिल्हारंगपूर विभाग
9.कोमिल्ला235,06,010कोमिल्ला जिल्हाचट्टग्राम विभाग
10.नारायणगंज132,86,330नारायणगंज जिल्हाढाका विभाग
11.गाझीपूर472,13,061गाझीपूर जिल्हाढाका विभाग