बांगडा
बांगडी याच्याशी गल्लत करू नका.
बांगडा (इंग्लिश:Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो. हा मासा शाकाहारी आहे. [१] मराठीत या माशाला अंजारी असेही म्हणतात[२]. या माशाचे शास्त्रीय नाव स्रॉम्बर स्रॉम्बसआहे. [३]
संदर्भ
- ^ शिवप्रसाद देसाई. पान क्र. १ "समुद्रातील अन्नसाखळी अडचणीत/दृष्टीक्षेपात" Check
|दुवा=
value (सहाय्य). - ^ "माशांचे अनेक भाषांतील नावे".
- ^ "Fresh Bangda/Mackerel Fish Online". Fichmu.[permanent dead link]