Jump to content

बांका-बेलितुंग द्वीपसमूह

बांका-बेलितुंग द्वीपसमूह
Bangka–Belitung
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

बांका-बेलितुंग द्वीपसमूहचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
बांका-बेलितुंग द्वीपसमूहचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीपांगकल पिनांग
क्षेत्रफळ१८,७२५ चौ. किमी (७,२३० चौ. मैल)
लोकसंख्या१०,१२,६५५
आय.एस.ओ. ३१६६-२ID-BB
संकेतस्थळwww.babelprov.go.id

बांका-बेलितुंग द्वीपसमूह (देवनागरी लेखनभेद: बांग्का-बेलितुंग द्वीपसमूह ; भासा इंडोनेशिया: Bangka–Belitung ;) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत सुमात्रा बेटाच्या पूर्वेला स्थित असून बांग्का व बेलितुंग ही मोठी व इतर अनेक लहान बेटे ह्या प्रांतामध्ये मोडतात.


बाह्य दुवे