Jump to content

बह्मणी, बालाघाट (मध्य प्रदेश)

बह्मणी हे भारतातील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्याच्या तिरोडी तालुक्यातील एक मोठे गाव आहे. हा गाव महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर बावनथडी नदीच्या उत्तरेस आहे. या गावात मराठी भाषा सर्वाधिक प्रमाणात बोलली जात असली तरी प्रशासकीय भाषा हिंदी भाषा आहे. या गावाचा कारभार ग्रामपंचायत सांभाळते.