Jump to content

बहुळा नदी

बहुळा ही महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. तीचा उगम हा सिल्लोड तालुक्यातील मुर्डेश्वर येथून होतो. बहुळा नदीच्या काठावर एक गाव वसलेल आहे त्या गावाच नाव हे बहुळा नदीच्या नावावरूनच 'बहुलखेडा' ठेवले आहे. जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यात एक धरण बांधलेले आहे.

  • याच नावाची एक नदी भंडारा जिल्ह्यात आहे. तिच्यावर तुमसर तालुक्यात खेडगाव या गावाजवळ एक धरण बांधले गेले आहे.
  • नाशिक जिल्ह्यात बहुली नदीआहे. तिच्यावरही इगतपुरीजवळ बांधलेले एक धरण आहे.

पहा : जिल्हावार नद्या , जिल्हावार धरणे