बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन
बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे ९ व १० नोव्हेंबर २०१९ या काळात झाले. हे संमेलन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आले होते.
हे सुद्धा पहा
- मराठी साहित्य संमेलने