Jump to content

बसिल हमीद

बसिल अहमद (१५ एप्रिल, १९९२:कोळिकोड, भारत - ) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो.[]

  1. ^ "क्रिकइन्फो.कॉम". क्रिकइन्फो.कॉम. २०२१-०४-१९ रोजी पाहिले.