बसवराज राजगुरू
हिंदुस्तानी संगीतकार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २४, इ.स. १९१७ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १९९१ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
पं. बसवराज राजगुरू (२४ आॅगस्ट, १९१७:यालीवाल - २१ जुलै, १९९१:बंगळूर, कर्नाटक ) हे एक कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक होते.
शिष्य
बसवराज राजगुरू यांना मिळालेले पुरस्कार
- पद्मश्री, पद्मभूषण
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
बसवराज राजगुरू यांच्या स्मरणार्थ दिले जात असलेले राष्ट्रीय पुरस्कार
- बसवराज राजगुरू स्मृती पुरस्कार. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : पं. उल्हास कशाळकर, वगैरे.
- बसवराज राजगुरू स्मृती युवा पुरस्कार. जयतीर्थ मेवुंडी, संगीता कट्टी