Jump to content

बसंती देवी

Basanti Devi (es); বাসন্তী দেবী (bn); Basanti Devi (fr); Basanti Devi (ast); बसंती देवी (mr); Basanti Devi (de); ବାସନ୍ତି ଦେବୀ (or); Basanti Devi (ga); بسنتی دیوی (pnb); بسنتی دیوی (ur); Basanti Devi (sq); Basanti Devi (id); బసంతి దేవి (te); ബസന്തി ദേവി (ml); Basanti Devi (nl); Basanti Devi (it); बसंती देवी (hi); ಬಸಂತಿ ದೇವಿ (kn); ਬਸੰਤੀ ਦੇਵੀ (pa); বাসন্তী দেৱী (as); Basanti Devi (en); باسانتى ديفى (arz); வசந்தி தேவி (ta) ভারতীয় স্বাধীনতা কর্মী (bn); இந்திய விடுதலைப் போராட்ட வீராங்களை (ta); ಭಾರತೀಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ (kn); ناشطه من الراج البريطانى (arz); भारतीय क्रांतिकारी महिला (mr); ഇന്ത്യന്‍ സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തില്‍ പങ്കെടുത്ത വനിത (ml); activiste uit Brits-Indië (1880-1974) (nl); Indian freedom activist (1880-1974) (en); भारतीय स्वतंत्रता कार्यकर्ता (hi); Aktivistin der indischen Unabhängigkeitsbewegung (de); ਭਾਰਤੀ ਆਜ਼ਾਦੀ ਕਾਰਕੁਨ (pa); ভাৰতীয় ৰাজনীতিবিদ (as); ଭାରତୀୟ ସ୍ୱାଧୀନତା ସଂଗ୍ରାମୀ (or); భారతీయ స్వాతంత్ర ఉద్యమకర్త (te); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag) ବସନ୍ତି ଦେବୀ (or)
बसंती देवी 
भारतीय क्रांतिकारी महिला
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावবাসন্তী দেবী
जन्म तारीखमार्च २३, इ.स. १८८०
आसाम
मृत्यू तारीखमे ७, इ.स. १९७४
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Loreto House
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
चळवळ
वैवाहिक जोडीदार
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बसंती देवी (२३ मार्च, इ.स. १८८० - इ.स. १९७४) भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी होत्या. १९२१ साली दासाना अटक केल्यानंतर व १९२५ साली त्यांच्या मृत्यूनंतर, बसंती देवींनी विविध हालचालीं मधे सक्रिय भाग घेतला तसेच स्वातंत्र्योत्तर सामाजिक कार्य चालू ठेवले. १९७३ मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान केले गेले.

बसंती देवींचा जन्म २३ मार्च १८८० रोजी झाला. त्यांचे वडील बद्रीनाथ हलदर ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत आसाम राज्याचे दिवाण (आर्थिक मंत्री) होते. त्यानी लॉरेटो हाऊस, कोलकाता येथे अभ्यास केला व सतरा वयाच्या असताना चित्तरंजन दास यांच्याशी विवाह केला.[] १८९८ ते १९०१ दरम्यान दामपत्याना तीन मुले झाली.[] वसंतीदेवी मधी ह्या 1922 चितगाव मध्ये भरलेल्या प्रांतिक कॉँग्रेस च्या अध्यक्षा होत्या.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ भारती राय. Early Feminists of Colonial India: Sarala Devi Chaudhurani and Rokeya Sakhawat Hossain. p. 142.
  2. ^ Smith, Bonnie G. The Oxford Encyclopedia of Women in World History: 4 Volume Set. USA. pp. 42–43.