बळीराम जाधव
बलिराम सुकुर जाधव | |
कार्यकाळ २००९ – २०१४ | |
मागील | - |
---|---|
मतदारसंघ | पालघर |
राजकीय पक्ष | बहुजन विकास अघाडी |
बळीराम सुकूर जाधव (जन्म २ जून १९५६) हे एक भारतीय राजकारणी आहेत. त्यांनी १५ व्या लोकसभेत पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचे ते सदस्य आहेत.