Jump to content

बलौदा बाजार जिल्हा

बलौदा बाजार जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
बलौदा बाजार जिल्हा चे स्थान
बलौदा बाजार जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यछत्तीसगढ
मुख्यालयबलौदा बाजार
क्षेत्रफळ
 - एकूण ४,६८० चौरस किमी (१,८१० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,०५,३४३ (२०११)
-लोकसंख्या घनता२७८.९ प्रति चौरस किमी (७२२ /चौ. मैल)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघरायपूर


बलौदा बाजार हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या मध्य भागात स्थित असून बलौदा बाजार हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा रायपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला असून तो रायपूर व बिलासपूर जिल्ह्यांच्या मध्ये स्थित आहे.

बाह्य दुवे