बर्नार्ड लूट्स
बर्नार्डस पीटर्स बर्नार्ड लूट्स (१९ एप्रिल, इ.स. १९७९:प्रीस्का, दक्षिण आफ्रिका - ) हा नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
नेदरलँड्सच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.