Jump to content

बर्न

बर्न
Bern
स्वित्झर्लंड देशाची राजधानी


चिन्ह
बर्न is located in स्वित्झर्लंड
बर्न
बर्न
बर्नचे स्वित्झर्लंडमधील स्थान

गुणक: 46°57′N 7°27′E / 46.950°N 7.450°E / 46.950; 7.450

देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राज्य बर्न
क्षेत्रफळ ५१.६ चौ. किमी (१९.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६३ फूट (१९ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,२२,९२५
  - घनता २,३८२ /चौ. किमी (६,१७० /चौ. मैल)
http://www.bern.ch/


बर्न हे स्वित्झर्लंडचे राजधानीचे शहर आहे.

या शहराची लोकसंख्या ३,४४,००० तर महानगराची लोकसंख्या ६,६०,००० आहे. लोकसंख्येनुसार बर्न स्वित्झर्लंडचे पाचव्या क्रमांकाचे शहर आहे.