Jump to content

बर्टी क्लार्क

कार्लोस बर्ट्राम बर्टी क्लार्क (७ एप्रिल, १९१८:बार्बाडोस - १४ ऑक्टोबर, १९९३:इंग्लंड) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९३९ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.