बर्ची
बर्ची हे एक भाल्यासारखे मात्र लाकडी मूठ असणारे शस्त्र आहे. तिचा उपयोग १६व्या व १७व्या शतकात पेशवेकालीन सैन्यामध्ये केला जात असे.