Jump to content

बरसात की एक रात

दिग्दर्शन शक्ती सामंत
निर्मिती शक्ती सामंत
प्रमुख कलाकारअमिताभ बच्चन
राखी
अमजद खान
उत्पल दत्त
संगीत आर.डी. बर्मन
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २० फेब्रुवारी १९८१
अवधी १४२ मिनिटे


बरसात की एक रात हा १९८१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनुशंधान ह्या बंगाली कादंबरीवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनने नायकाची भूमिका केली आहे.

कथानक

उल्लेखनीय

बाह्य दुवे