बदाम राणी गुलाम चोर
बदाम राणी गुलाम चोर | |
---|---|
दिग्दर्शन | सतीश राजवाडे |
निर्मिती | शेखर कुलकर्णी |
कथा | विवेक बेळे |
प्रमुख कलाकार | पुष्कर श्रोत्री आनंद इंगळे उपेंद्र लिमये मुक्ता बर्वे सुधीर गाडगीळ मोहन आगाशे विनय आपटे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २० जुलै २०१२ |
बदाम राणी गुलाम चोर हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी मराठी चित्रपट आहे. माकडाच्या हाती शॅंपेन ह्या नाटकावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे ह्यांनी केले असून पुष्कर श्रोत्री (पुस्तक), आनंद इंगळे (माकड), उपेंद्र लिमये (चाकू) व मुक्ता बर्वे (पेन्सिल) ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बाह्य दुवे
- फेसबूकवरील पान
- महाराष्ट्र टाइम्सवरील समीक्षण Archived 2012-07-24 at the Wayback Machine.