बडे मियां छोटे मियां
बडे मियां छोटे मियां | |
---|---|
दिग्दर्शन | डेव्हिड धवन |
निर्मिती | वाशू भगनानी |
प्रमुख कलाकार | अमिताभ बच्चन गोविंदा रम्या कृष्णन रवीना टंडन अनुपम खेर परेश रावल |
संगीत | विजू शहा |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १६ ऑक्टोबर १९९८ |
बडे मियां छोटे मियां हा १९९८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. डेव्हिड धवनने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात अमिताभ बच्चन व गोविंदा ह्या दोघांच्या दुहेरी भूमिका आहेत. हा चित्रपट तिकिट खिडकीवर गाजला व कुछ कुछ होता है खालोखाल १९९८ सालातील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी चित्रपट होता. ह्या सिनेमामधील माधुरी दीक्षितने नृत्य केलेले मखणा हे गाणे प्रचंड हिट झाले.
बडे मियां छोटे मियांची कथा विल्यम शेक्सपियरच्या द कॉमेडी ऑफ एरर्स ह्या नाटकावर आधारित आहे.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील बडे मियां छोटे मियां चे पान (इंग्लिश मजकूर)