बटलर समिती, १९२७
बटलर समिती ही भारतीय संस्थान समितीची एक उपसमिती होती. सर हारकोर्ट बटलर यांच्या अध्यक्षपदाखाली असलेल्या या समितीने संस्थाने व भारतीय सरकारच्या संबंधाचा अभ्यास करून त्यावर शिफारशी केल्या.
शिफारशी
- संस्थानाविषयी व्हाईसराॅयने पार्लमेंटचा प्रतिनिधी म्हणून निर्णय घ्यावेत
- संस्थांनाच्या करार व संमतीनेच सरकार संस्थांनाशी संदभा॔त बदल करू शकेल.
- संस्थांनाच्या हस्तंक्षेपाचा प्रश्न व्हाईसराॅयच्या निण॔यावर अवलंबून राहील.
- संस्थांनाचे मंडळ रद्द केले जावे
- दोघांच्या परस्पर वादाच्या निण॔याचा अधिकार विशेष समितीला दिला गेला.
- परस्पराचे आर्थिक संबंध अभ्यासंण्यासाठी स्वतंञ समिती नेमन्यात यावी .
- वेगळा राजकीय अधिकारी म्हणून इंग्लडमधील विध्यापीठातून उतीर्ण उमेदवार घ्यावेत ज्यांच्या प्रशिक्षणाची स्वतंञ व्यवस्था असावी.
सारांश पाहिल्यास या शिफारशींमध्ये संस्थांनाच्या हिताचा विचार केला गेला नव्हता.