Jump to content

बजाज कंझ्युमर केअर

बजाज कंझ्युमर केर लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र ग्राहकोपयोगी वस्तू
संस्थापक जमनालाल बजाज
महत्त्वाच्या व्यक्ती श्री कुशग्रा बजाज, अध्यक्ष; श्री अपूर्व बजाज, कार्यकारी अध्यक्ष; श्री सुमित मल्होत्रा, व्यवस्थापकीय संचालक
उत्पादने केसांची निगा राखणे, त्वचेची निगा राखणे []
संकेतस्थळwww.bajajconsumercare.com

बजाज कंझ्युमर केर लिमिटेड ही कंपनी पूर्वी बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड नावाने ओळखली जात होती. ही एक भारतीय ग्राहक वस्तूंची कंपनी असून केसांची निगा राखण्यासाठीच्या वस्तूंसाठी प्रमुख ब्रँड आहे. जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेल्या बजाज समूहाचा हा भाग आहे. साखर, ग्राहक वस्तू, उर्जा निर्मिती आणि पायाभूत सुविधा विकासासह विविध उद्योगांमध्ये बजाज समूहाची जास्त उत्पादने आहेत.

बाह्य दुवे

संदर्भ