बघतोस काय मुजरा कर
बघतोय काय मुजरा कर | |
---|---|
संगीत | अमित राज |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ३ फेब्रुवारी २०१७ |
बघतोय काय मुजरा कर हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी राजकीय विनोदी-नाट्य चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. [१] यामध्ये जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि अक्षय टंकसाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. [२] [३] हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. [४]
कहाणी
भूमिका
- जितेंद्र जोशी नानासाहेब देशमुख
- अनिकेत विश्वासराव पांडुरंग शिंदे
- अक्षय टंकसाळे शिवराज वहाडणे
- समीर पाटील हेमंत ढोमे
- परना पेठे
- रसिका सुनील
- नेहा जोशी
- अश्विनी काळसेकर
- विक्रम गोखले [५]
- रोहित हळदीकर
- गौरी भोसले (विशेष देखावा) सोनाली कुलकर्णी [६]
संदर्भ
- ^ "This Film Puts The Entire Shivaji Memorial Debate Into Perspective". The Quint. 2017-01-09 रोजी पाहिले.
- ^ "This video is a true call to protect Maharashtra's forts - Times of India". The Times of India. 2017-01-09 रोजी पाहिले.
- ^ "Hemant's tribute to Shivaji Maharaj - Times of India".
- ^ "चेहऱ्याचा किमयागार!". Loksatta. 2017-01-08. 2017-01-09 रोजी पाहिले.
- ^ "Blockbuster to art house - Pune Mirror -". 2020-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-14 रोजी पाहिले.
- ^ Kulye, Ajay. "Baghtos Kay Mujra Kar | 3 February 2017 - Marathi Cineyug". marathicineyug.com (इंग्रजी भाषेत). 2017-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-06 रोजी पाहिले.