बंदर किन्रारा
बंदर किन्रारा हे मलेशियातील सेलांगोर राज्यातील एक शहर आणि बंदर आहे. १९९१मध्ये याची स्थापना झाली. येथे किन्रारा अकॅडेमी ओव्हल हे क्रिकेटचे मैदान आहे.